-->

संजय खाडे यांची शिबला सर्कल मधील आपत्तीग्रस्तांना मदत Sanjay Khade's assistance to disaster victims in Shibla Circle

0

संजय खाडे यांची शिबला सर्कल मधील आपत्तीग्रस्तांना मदत 

कांग्रेस पक्षाचे संजय खाडे यांनी रविवारी शिबला सर्कल मधील अनेक गाव पोडात जाऊन परिसरातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आपत्तीग्रस्त असलेल्यांना मदतीचा हात देत त्यांना जणू बळच दिले आहे. सोबतच पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.Sanjay Khade's assistance to disaster victims in Shibla Circle 

संजय खाडे यांची शिबला सर्कल मधील आपत्तीग्रस्तांना मदत


काँग्रेस पक्षात चर्चेत असलेले संजय खाडे यांनी शिबला  पाचपोर, कुंडी, शिरा,ढोकी  महादापूर, चिचपोड. गारगोटी पोड आदी गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत   स्थानिक लोकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच भविष्यात आपल्याला काँग्रेस पक्षासाठी कार्य करायचे आहे गाव पोडात जाऊन आपला पक्ष वाढविण्यासाठी तत्पर राहा मी आपणासाठी सोबत राहील असे आश्वासन सुद्धा संजय खडे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. ग्रामस्थांचा मिळालेला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता .यावेळी त्यांचे सहकारी व ग्रामस्थ सोबतच होते. 

     साध्यातरीसंजयखडे यांचा झंजावात सुरु आहे . तसा त्यांना मोठ्या  प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top